Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य साधे वाक्य प्रश्नार्थी वाक्य2. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी तेलगू कोकणी फारसी3. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पुजे पूजा पूजे पुजा4. भाववाचक नाम ओळखा. पीठ दूध पुस्तक नम्रता5. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोटस लोटा लोट्या6. अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग कडकडाट मऊमऊ घणघण7. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सिद्ध सहायक प्रयोजक संयुक्त8. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भविष्यकाळ यापैकी नाही रीति भूतकाळ रीति वर्तमानकाळ9. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? चतुर्थ प्रथम तृतीय द्वितीय10. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? श्लेष अलंकार यमक अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार11. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मृत्युंजय स्वकष्टार्जीत महत्वकांशी वानरकीवन12. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग नपुंसक लिंग13. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगडे दगड दगुड यापैकी नाही.14. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव बहूव्रीही द्वंद्व तत्पुरुष15. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काव्यफुले काळ दर्पण केसरी16. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात व्यंजन वर्ण स्वर अक्षर17. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे खरडपट्टी काढणे चव घेणे जिभेचे चोचले पुरविणे18. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ रीतिकाळ19. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनवधानी संकुचित उद्धट उधळ्या20. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? निंबू लिंबू लिंब लिंबे21. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही अयोग्य दोन्ही योग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले22. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? पाठलाग केला धास्ती घेतली तोंड दिले नाकी नऊ आणले23. कोणता शब्द शुद्ध आहे? सय्यम सन्यम सयमं संयम24. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम25. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती ससंदेह यमक दृष्टांत26. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात स्पष्टीकरण चिन्ह संयोगचिन्ह विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह27. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कनक धव कांचन28. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास कर्मधारय समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास29. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय30. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? गौण वाक्य वरीलपैकी नाही संयुक्त वाक्य केवल वाक्य31. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? रास गंज दिलेले सर्व ढीग32. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक संकेतबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक33. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? सरळ मार्गाने जाणारे लोक कामात नासाडी करणारे लोक कामात मदत करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक34. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित धातू क्रियापद नाम35. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेऊन जेवुन जेवून जेउन36. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही37. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ38. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? संत मनुष्य ईश्वर सज्जन मनुष्य39. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा मुलांनो टीव्ही बंद करा आईने मुलाला मार दिला तो खूप घाबरला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत40. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दि: + आत्मा दू: + आत्मा दु: + आत्मा दूर + आत्मा41. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाग् + विहार वाक् + विहार वा: + विहार वागव + हार42. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. अच्युत शुक धव विप्र43. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत द्वितीया पंचमी तृतीया संबोधन44. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. गुरूपदेश वाक्पती सदाचार सन्मती45. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा जलील ताजेतवाने नाजूक सलील46. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? क ह उ ग47. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो.48. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडूक बेडकी बेडकीन बेंडुक49. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही इतरेतर द्वंद्व50. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. गठ्ठा संच पुडके ढीग Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33