Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? दिलेले सर्व रास ढीग गंज2. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ रीतिकाळ3. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? वरीलपैकी नाही गौण वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य4. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? खरडपट्टी काढणे चव घेणे जिभेचे चोचले पुरविणे मनसोक्त खाणे5. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनवधानी उद्धट उधळ्या संकुचित6. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सहायक प्रयोजक सिद्ध संयुक्त7. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात स्पष्टीकरण चिन्ह विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह संयोगचिन्ह8. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? नाकी नऊ आणले धास्ती घेतली पाठलाग केला तोंड दिले9. भाववाचक नाम ओळखा. पीठ पुस्तक दूध नम्रता10. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पुजा पूजा पूजे पुजे11. कोणता शब्द शुद्ध आहे? सन्यम सय्यम संयम सयमं12. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत संबोधन तृतीया पंचमी द्वितीया13. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काळ दर्पण काव्यफुले केसरी14. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही15. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेंडुक बेडकी बेडूक बेडकीन16. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगुड दगडे यापैकी नाही. दगड17. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील नाजूक जलील ताजेतवाने18. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा तो खूप घाबरला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत आईने मुलाला मार दिला मुलांनो टीव्ही बंद करा19. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भविष्यकाळ यापैकी नाही रीति वर्तमानकाळ रीति भूतकाळ20. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. विप्र अच्युत धव शुक21. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक स्वरूपबोधक22. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? स्वकष्टार्जीत महत्वकांशी मृत्युंजय वानरकीवन23. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वागव + हार वाक् + विहार वाग् + विहार वा: + विहार24. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही अयोग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही योग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले25. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ26. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोटस लोट्या लोटा27. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? तत्पुरुष बहूव्रीही द्वंद्व अव्ययीभाव28. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दू: + आत्मा दु: + आत्मा दि: + आत्मा29. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेउन जेवून जेऊन जेवुन30. अंशाभ्यस्त शब्द निवडा. घणघण मऊमऊ कडकडाट लगबग31. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात नासाडी करणारे लोक कामात मदत करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक32. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही33. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? यमक व्याजस्तुती ससंदेह दृष्टांत34. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. संच पुडके गठ्ठा ढीग35. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? निंबू लिंब लिंबू लिंबे36. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग37. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? साधे वाक्य उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य38. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. फारसी तेलगू कोकणी कानडी39. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती सदाचार वाक्पती गुरूपदेश40. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन हिरण्य धव कनक41. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय42. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सामान्य नाम विशेष नाम सर्वनाम भाववाचक नाम43. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे.44. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास विभक्ती तत्पुरुष समास45. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? ईश्वर सज्जन मनुष्य संत मनुष्य46. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात स्वर अक्षर वर्ण व्यंजन47. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग क ह उ48. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? चतुर्थ प्रथम तृतीय द्वितीय49. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार अनुप्रास अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार50. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे नाम धातू क्रियापद धातुसाधित Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33