Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? वरीलपैकी नाही गौण वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य2. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व3. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? क ह ग उ4. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला मुलांनो टीव्ही बंद करा5. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पुजे पूजा पुजा पूजे6. भाववाचक नाम ओळखा. दूध पीठ पुस्तक नम्रता7. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास नत्र तत्पुरुष समास8. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? दृष्टांत यमक ससंदेह व्याजस्तुती9. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? तत्पुरुष अव्ययीभाव बहूव्रीही द्वंद्व10. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? तोंड दिले नाकी नऊ आणले पाठलाग केला धास्ती घेतली11. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही अयोग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य12. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात वर्ण अक्षर व्यंजन स्वर13. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार14. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत तृतीया संबोधन द्वितीया पंचमी15. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो.16. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा रीतिकाळ भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ17. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात नासाडी करणारे लोक कामात मदत करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक18. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? ईश्वर संत मनुष्य सज्जन मनुष्य19. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? दर्पण काव्यफुले काळ केसरी20. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग नपुंसक लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही21. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी वाक्य संयुक्त वाक्य साधे वाक्य उद्गारार्थी वाक्य22. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सर्वनाम सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम23. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनवधानी उद्धट संकुचित उधळ्या24. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती सदाचार वाक्पती गुरूपदेश25. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकी बेंडुक बेडकीन बेडूक26. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा यापैकी नाही रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ रीति भूतकाळ27. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सहायक संयुक्त सिद्ध प्रयोजक28. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. ढीग संच पुडके गठ्ठा29. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन धव कनक हिरण्य30. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? गंज ढीग रास दिलेले सर्व31. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातू नाम क्रियापद धातुसाधित32. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ33. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी कोकणी फारसी34. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोटा लोटस लोट्या35. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील जलील ताजेतवाने नाजूक36. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे चव घेणे खरडपट्टी काढणे37. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक38. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव विप्र अच्युत शुक39. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दू: + आत्मा दूर + आत्मा दि: + आत्मा दु: + आत्मा40. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? चतुर्थ तृतीय द्वितीय प्रथम41. कोणता शब्द शुद्ध आहे? सयमं सन्यम सय्यम संयम42. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब लिंबू निंबू लिंबे43. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगडे दगड यापैकी नाही. दगुड44. अंशाभ्यस्त शब्द निवडा. घणघण कडकडाट मऊमऊ लगबग45. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मृत्युंजय स्वकष्टार्जीत महत्वकांशी वानरकीवन46. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह47. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय48. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाक् + विहार वाग् + विहार वा: + विहार वागव + हार49. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही50. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेवून जेउन जेऊन जेवुन Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33