Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. यापैकी नाही. दगड दगुड दगडे2. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ रीतिकाळ3. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य साधे वाक्य संयुक्त वाक्य4. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही5. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातू धातुसाधित क्रियापद नाम6. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेऊन जेउन जेवून जेवुन7. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? उ ग क ह8. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा ताजेतवाने सलील नाजूक जलील9. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व10. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मृत्युंजय महत्वकांशी वानरकीवन स्वकष्टार्जीत11. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? संकुचित अनवधानी उधळ्या उद्धट12. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक13. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सदाचार गुरूपदेश वाक्पती सन्मती14. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? धास्ती घेतली तोंड दिले पाठलाग केला नाकी नऊ आणले15. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कांचन धव कनक16. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत संबोधन तृतीया पंचमी द्वितीया17. अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग घणघण मऊमऊ कडकडाट18. कोणता शब्द शुद्ध आहे? सय्यम संयम सन्यम सयमं19. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा तो खूप घाबरला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत आईने मुलाला मार दिला मुलांनो टीव्ही बंद करा20. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात स्वर अक्षर व्यंजन वर्ण21. भाववाचक नाम ओळखा. पीठ पुस्तक नम्रता दूध22. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वा: + विहार वाग् + विहार वाक् + विहार वागव + हार23. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दि: + आत्मा दू: + आत्मा दूर + आत्मा दु: + आत्मा24. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास विभक्ती तत्पुरुष समास25. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? ढीग रास गंज दिलेले सर्व26. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ27. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात विकल्प चिन्ह संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह अवतरण चिन्ह28. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार श्लेष अलंकार29. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सर्वनाम विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम30. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही31. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? तृतीय प्रथम चतुर्थ द्वितीय32. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे मनसोक्त खाणे चव घेणे33. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोट्या लोटी लोटस लोटा34. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. संच गठ्ठा ढीग पुडके35. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी फारसी कोकणी36. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय37. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य वरीलपैकी नाही गौण वाक्य संयुक्त वाक्य38. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? दर्पण केसरी काव्यफुले काळ39. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? तत्पुरुष बहूव्रीही अव्ययीभाव द्वंद्व40. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह दृष्टांत यमक व्याजस्तुती41. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव शुक विप्र अच्युत42. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब निंबू लिंबू लिंबे43. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? संत ईश्वर सज्जन मनुष्य मनुष्य44. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे.45. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा यापैकी नाही रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ रीति भूतकाळ46. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकीन बेडकी बेंडुक बेडूक47. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सहायक प्रयोजक संयुक्त सिद्ध48. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक49. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले50. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजे पुजा पूजा पुजे Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33