Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही?

 
 
 
 

2. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे

 
 
 
 

3. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा

 
 
 
 

4. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल?

 
 
 
 

5. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो?

 
 
 
 

6. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो –  या वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

7. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ?

 
 
 
 

8. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

9. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ?

 
 
 
 

10. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा

 
 
 
 

11. भाववाचक नाम ओळखा.

 
 
 
 

12. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा.

 
 
 
 

13. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा

 
 
 
 

15. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो?

 
 
 
 

16. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा

 
 
 
 

17. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

18. घरी ….. आल्यावर बरे वाटेल

 
 
 
 

19. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

20. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

 
 
 
 

21. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो.

 
 
 
 

22. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल?

 
 
 
 

23. अलंकार ओळखा.
ही दोरी आहे की साप ?

 
 
 
 

24. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे.

 
 
 
 

25. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत

 
 
 
 

26. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

27. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

28. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

29. पुढील नामाचा प्रकार ओळखा.
गुलामगिरी

 
 
 
 

30. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा.
तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे.

 
 
 
 

31. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही?

 
 
 
 

32. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे

 
 
 
 

33. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात

 
 
 
 

34. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे?

 
 
 
 

35. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता?

 
 
 
 

36. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

 
 
 
 

37. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

 
 
 
 

38. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

 
 
 
 

39. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

 
 
 
 

40. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे?

 
 
 
 

41. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे?

 
 
 
 

42. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

43. अंशाभ्यस्त शब्द निवडा.

 
 
 
 

44. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात

 
 
 
 

45. कोणता शब्द शुद्ध आहे?

 
 
 
 

46. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल?

 
 
 
 

47. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा
पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले

 
 
 
 

48. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

49. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे?

 
 
 
 

50. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

Question 1 of 50


38 thoughts on “Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Reply to Vinayak Buchade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now