Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक संकेतबोधक कारणबोधक उद्देशबोधक2. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातू क्रियापद धातुसाधित नाम3. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो.4. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? कर्मधारय समास उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास5. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंबू लिंबे निंबू लिंब6. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ7. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार अनुप्रास अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार8. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात अवतरण चिन्ह संयोगचिन्ह विकल्प चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह9. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? मनुष्य ईश्वर सज्जन मनुष्य संत10. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? धास्ती घेतली नाकी नऊ आणले पाठलाग केला तोंड दिले11. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजे पुजा पूजा पुजे12. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? संकुचित उधळ्या उद्धट अनवधानी13. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? यमक व्याजस्तुती ससंदेह दृष्टांत14. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी फारसी कोकणी तेलगू15. भाववाचक नाम ओळखा. पीठ नम्रता दूध पुस्तक16. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही अयोग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य17. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत आईने मुलाला मार दिला तो खूप घाबरला मुलांनो टीव्ही बंद करा18. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? चतुर्थ प्रथम तृतीय द्वितीय19. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय20. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सामान्य नाम भाववाचक नाम सर्वनाम विशेष नाम21. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटस लोटी लोटा लोट्या22. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. विप्र धव शुक अच्युत23. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? गौण वाक्य वरीलपैकी नाही संयुक्त वाक्य केवल वाक्य24. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाक् + विहार वागव + हार वा: + विहार वाग् + विहार25. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य साधे वाक्य उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य26. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही27. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे चव घेणे28. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक29. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? स्वकष्टार्जीत महत्वकांशी मृत्युंजय वानरकीवन30. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग उ ह क31. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. वाक्पती सन्मती गुरूपदेश सदाचार32. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा दु: + आत्मा33. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन हिरण्य धव कनक34. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत तृतीया पंचमी द्वितीया संबोधन35. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेउन जेऊन जेवुन जेवून36. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? गंज ढीग दिलेले सर्व रास37. कोणता शब्द शुद्ध आहे? सन्यम सय्यम सयमं संयम38. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडूक बेंडुक बेडकी बेडकीन39. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगड यापैकी नाही. दगडे दगुड40. अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग मऊमऊ घणघण कडकडाट41. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. गठ्ठा संच ढीग पुडके42. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा संयुक्त सहायक प्रयोजक सिद्ध43. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात अक्षर स्वर वर्ण व्यंजन44. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक सलील जलील ताजेतवाने45. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव बहूव्रीही46. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही47. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. यापैकी नाही पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग48. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ यापैकी नाही रीति भूतकाळ49. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? दर्पण केसरी काळ काव्यफुले50. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ रीतिकाळ Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33