Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य साधे वाक्य संयुक्त वाक्य2. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भूतकाळ रीतिकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ3. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित धातू नाम क्रियापद4. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? जिभेचे चोचले पुरविणे चव घेणे मनसोक्त खाणे खरडपट्टी काढणे5. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? समाहार द्वंद्व यापैकी नाही इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व6. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? वरीलपैकी नाही केवल वाक्य गौण वाक्य संयुक्त वाक्य7. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग8. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक जलील सलील ताजेतवाने9. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? उ ह ग क10. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या अनवधानी उद्धट संकुचित11. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ12. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ रीति भूतकाळ यापैकी नाही13. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोट्या लोटा लोटस लोटी14. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वा: + विहार वाक् + विहार वाग् + विहार वागव + हार15. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? द्वितीय चतुर्थ तृतीय प्रथम16. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काळ केसरी दर्पण काव्यफुले17. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब निंबू लिंबे लिंबू18. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक कारणबोधक19. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेंडुक बेडूक बेडकीन बेडकी20. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत द्वितीया तृतीया संबोधन पंचमी21. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य22. अंशाभ्यस्त शब्द निवडा. कडकडाट मऊमऊ घणघण लगबग23. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास24. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी फारसी कोकणी25. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव हिरण्य कनक कांचन26. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय27. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? मनुष्य ईश्वर संत सज्जन मनुष्य28. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही29. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात वर्ण स्वर व्यंजन अक्षर30. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेउन जेवुन जेऊन जेवून31. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पुजा पुजे पूजा पूजे32. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सिद्ध सहायक प्रयोजक संयुक्त33. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दि: + आत्मा दु: + आत्मा दूर + आत्मा दू: + आत्मा34. कोणता शब्द शुद्ध आहे? सन्यम संयम सय्यम सयमं35. भाववाचक नाम ओळखा. पुस्तक दूध नम्रता पीठ36. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती सदाचार वाक्पती गुरूपदेश37. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मृत्युंजय स्वकष्टार्जीत वानरकीवन महत्वकांशी38. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आईने मुलाला मार दिला तो खूप घाबरला मुलांनो टीव्ही बंद करा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत39. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम सर्वनाम40. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? सरळ मार्गाने जाणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक41. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? रास दिलेले सर्व ढीग गंज42. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. संच पुडके गठ्ठा ढीग43. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगड यापैकी नाही. दगडे दगुड44. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह दृष्टांत व्याजस्तुती यमक45. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? पाठलाग केला नाकी नऊ आणले धास्ती घेतली तोंड दिले46. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात संयोगचिन्ह विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह47. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार अनुप्रास अलंकार48. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष द्वंद्व49. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मुख्य गोष्टीचा अभाव असणे.50. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव विप्र शुक अच्युत Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33