Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सिद्ध प्रयोजक सहायक संयुक्त2. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? अनुप्रास अलंकार यमक अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार3. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नाही4. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक5. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? चतुर्थ द्वितीय प्रथम तृतीय6. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक ताजेतवाने सलील जलील7. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे क्रियापद धातू नाम धातुसाधित8. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात स्वर व्यंजन अक्षर वर्ण9. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वागव + हार वा: + विहार वाक् + विहार वाग् + विहार10. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पुजे पूजा पुजा पूजे11. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती ससंदेह यमक दृष्टांत12. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य संयुक्त वाक्य वरीलपैकी नाही गौण वाक्य13. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास कर्मधारय समास14. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भूतकाळ रीतिकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ15. भाववाचक नाम ओळखा. पीठ नम्रता दूध पुस्तक16. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? मनुष्य सज्जन मनुष्य ईश्वर संत17. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष बहूव्रीही18. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? धास्ती घेतली तोंड दिले पाठलाग केला नाकी नऊ आणले19. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? दर्पण काव्यफुले काळ केसरी20. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. गुरूपदेश वाक्पती सन्मती सदाचार21. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मुख्य गोष्टीचा अभाव असणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो.22. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. गठ्ठा संच पुडके ढीग23. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत द्वितीया पंचमी तृतीया संबोधन24. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ25. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा वैभव गेले तरी अभिमान जात नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही26. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी कोकणी फारसी27. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कनक कांचन धव हिरण्य28. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय29. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेऊन जेवुन जेउन जेवून30. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा तो खूप घाबरला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत मुलांनो टीव्ही बंद करा आईने मुलाला मार दिला31. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? साधे वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य32. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? स्वकष्टार्जीत मृत्युंजय वानरकीवन महत्वकांशी33. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग ह क उ34. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा यापैकी नाही रीति भूतकाळ रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ35. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकीन बेंडुक बेडूक बेडकी36. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटस लोटी लोट्या लोटा37. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दि: + आत्मा दू: + आत्मा दु: + आत्मा दूर + आत्मा38. अंशाभ्यस्त शब्द निवडा. मऊमऊ कडकडाट लगबग घणघण39. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसक लिंग यापैकी नाही40. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या संकुचित अनवधानी उद्धट41. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? गंज ढीग रास दिलेले सर्व42. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. यापैकी नाही. दगडे दगुड दगड43. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब लिंबे निंबू लिंबू44. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. शुक विप्र अच्युत धव45. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात अवतरण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह विकल्प चिन्ह संयोगचिन्ह46. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले47. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे चव घेणे48. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक कामात नासाडी करणारे लोक कामात मदत करणारे लोक49. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम सर्वनाम50. कोणता शब्द शुद्ध आहे? सय्यम सयमं सन्यम संयम Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33