Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. कोणता शब्द शुद्ध आहे? सयमं सय्यम संयम सन्यम2. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंबू निंबू लिंब लिंबे3. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेउन जेऊन जेवून जेवुन4. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती गुरूपदेश सदाचार वाक्पती5. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? नाकी नऊ आणले तोंड दिले धास्ती घेतली पाठलाग केला6. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? कर्मधारय समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास7. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव बहूव्रीही द्वंद्व तत्पुरुष8. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ रीतिकाळ भविष्यकाळ भूतकाळ9. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक कारणबोधक संकेतबोधक उद्देशबोधक10. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात वर्ण स्वर अक्षर व्यंजन11. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ12. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? केसरी काव्यफुले दर्पण काळ13. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? चतुर्थ प्रथम द्वितीय तृतीय14. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही अयोग्य दोन्ही योग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले15. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? महत्वकांशी स्वकष्टार्जीत मृत्युंजय वानरकीवन16. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. फारसी कोकणी तेलगू कानडी17. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? चव घेणे मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे18. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगड दगुड दगडे यापैकी नाही.19. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? इतरेतर द्वंद्व यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व20. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दु: + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा21. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य साधे वाक्य प्रश्नार्थी वाक्य22. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? उ ह क ग23. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सिद्ध संयुक्त सहायक प्रयोजक24. भाववाचक नाम ओळखा. पुस्तक दूध पीठ नम्रता25. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक26. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय27. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भूतकाळ रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ यापैकी नाही28. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? एकाला दुसरा वरचढ भेटणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे.29. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजा पूजे पुजे पुजा30. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार31. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आईने मुलाला मार दिला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत मुलांनो टीव्ही बंद करा तो खूप घाबरला32. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत पंचमी संबोधन तृतीया द्वितीया33. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग यापैकी नाही34. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. ढीग गठ्ठा पुडके संच35. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. अच्युत धव शुक विप्र36. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वा: + विहार वाग् + विहार वागव + हार वाक् + विहार37. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? ढीग रास दिलेले सर्व गंज38. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव कनक हिरण्य कांचन39. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह दृष्टांत यमक व्याजस्तुती40. अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग कडकडाट मऊमऊ घणघण41. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात स्पष्टीकरण चिन्ह विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह संयोगचिन्ह42. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? ईश्वर सज्जन मनुष्य संत मनुष्य43. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा ताजेतवाने नाजूक जलील सलील44. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही45. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित धातू नाम क्रियापद46. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सर्वनाम विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम47. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य गौण वाक्य वरीलपैकी नाही संयुक्त वाक्य48. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटा लोट्या लोटस लोटी49. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उद्धट अनवधानी संकुचित उधळ्या50. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेंडुक बेडकी बेडूक बेडकीन Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33