Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ2. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? मनुष्य संत सज्जन मनुष्य ईश्वर3. कोणता शब्द शुद्ध आहे? संयम सन्यम सयमं सय्यम4. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले5. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत पंचमी तृतीया द्वितीया संबोधन6. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजे पुजा पुजे पूजा7. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? रास दिलेले सर्व गंज ढीग8. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? प्रथम तृतीय द्वितीय चतुर्थ9. अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग घणघण कडकडाट मऊमऊ10. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व11. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगड दगुड दगडे यापैकी नाही.12. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह13. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी कोकणी फारसी14. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात स्वर वर्ण व्यंजन अक्षर15. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत तो खूप घाबरला मुलांनो टीव्ही बंद करा आईने मुलाला मार दिला16. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? नाकी नऊ आणले तोंड दिले धास्ती घेतली पाठलाग केला17. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सामान्य नाम भाववाचक नाम सर्वनाम विशेष नाम18. भाववाचक नाम ओळखा. नम्रता पीठ दूध पुस्तक19. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष20. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकी बेंडुक बेडकीन बेडूक21. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वा: + विहार वागव + हार वाग् + विहार वाक् + विहार22. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव शुक अच्युत विप्र23. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात मदत करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक कामात नासाडी करणारे लोक24. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मुख्य गोष्टीचा अभाव असणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे.25. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? साधे वाक्य उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य संयुक्त वाक्य26. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? महत्वकांशी मृत्युंजय वानरकीवन स्वकष्टार्जीत27. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेवून जेउन जेवुन जेऊन28. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास29. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोटस लोट्या लोटा30. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सदाचार वाक्पती सन्मती गुरूपदेश31. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या उद्धट संकुचित अनवधानी32. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय33. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काळ दर्पण काव्यफुले केसरी34. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव हिरण्य कांचन कनक35. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा वैभव गेले तरी अभिमान जात नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही36. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार उपमा अलंकार अनुप्रास अलंकार श्लेष अलंकार37. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? यमक व्याजस्तुती ससंदेह दृष्टांत38. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील जलील ताजेतवाने नाजूक39. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भूतकाळ रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ यापैकी नाही40. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. गठ्ठा पुडके संच ढीग41. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक स्वरूपबोधक42. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातू क्रियापद धातुसाधित नाम43. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? संयुक्त वाक्य गौण वाक्य केवल वाक्य वरीलपैकी नाही44. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ भूतकाळ रीतिकाळ भविष्यकाळ45. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? चव घेणे खरडपट्टी काढणे मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे46. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? क ह ग उ47. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? निंबू लिंबू लिंबे लिंब48. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दु: + आत्मा दि: + आत्मा दू: + आत्मा49. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग50. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सिद्ध सहायक संयुक्त प्रयोजक Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33