Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोटा लोटस लोट्या2. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ3. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगुड दगड यापैकी नाही. दगडे4. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे चव घेणे खरडपट्टी काढणे जिभेचे चोचले पुरविणे5. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय6. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात स्वर व्यंजन वर्ण अक्षर7. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य गौण वाक्य वरीलपैकी नाही संयुक्त वाक्य8. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा संयुक्त सहायक प्रयोजक सिद्ध9. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेवून जेऊन जेउन जेवुन10. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास11. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब लिंबू लिंबे निंबू12. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? द्वितीय तृतीय प्रथम चतुर्थ13. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव कनक हिरण्य कांचन14. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजे पूजा पुजे पुजा15. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत मुलांनो टीव्ही बंद करा आईने मुलाला मार दिला तो खूप घाबरला16. अंशाभ्यस्त शब्द निवडा. कडकडाट लगबग मऊमऊ घणघण17. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? दृष्टांत ससंदेह यमक व्याजस्तुती18. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? स्वकष्टार्जीत वानरकीवन मृत्युंजय महत्वकांशी19. भाववाचक नाम ओळखा. दूध नम्रता पीठ पुस्तक20. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू फारसी कोकणी कानडी21. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दु: + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा22. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले23. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक जलील सलील ताजेतवाने24. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उद्धट संकुचित अनवधानी उधळ्या25. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत तृतीया द्वितीया पंचमी संबोधन26. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काळ दर्पण केसरी काव्यफुले27. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष28. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सर्वनाम विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम29. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार अनुप्रास अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार30. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. संच गठ्ठा पुडके ढीग31. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य साधे वाक्य32. कोणता शब्द शुद्ध आहे? सयमं संयम सन्यम सय्यम33. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वागव + हार वा: + विहार वाग् + विहार वाक् + विहार34. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व35. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक संकेतबोधक36. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात अवतरण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह संयोगचिन्ह विकल्प चिन्ह37. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे.38. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे नाम क्रियापद धातू धातुसाधित39. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? धास्ती घेतली तोंड दिले नाकी नऊ आणले पाठलाग केला40. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भविष्यकाळ भूतकाळ रीतिकाळ वर्तमान काळ41. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग क उ ह42. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? मनुष्य ईश्वर संत सज्जन मनुष्य43. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? दिलेले सर्व रास ढीग गंज44. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा यापैकी नाही रीति भूतकाळ रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ45. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग पुल्लिंग46. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. विप्र शुक अच्युत धव47. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेंडुक बेडकी बेडूक बेडकीन48. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. गुरूपदेश सदाचार सन्मती वाक्पती49. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा वैभव गेले तरी अभिमान जात नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही50. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात नासाडी करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक कामात मदत करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33