TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा 1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे2. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव राजाराम 1 चंद्रराव मोरे बाजीराव3. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1658 1660 1630 16784. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? कान्होजी आंग्रे बाजीप्रभू तानाजी मालुसरे दादोजी कोंडदेव5. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. कान्होजी आंग्रे येसाजी कंक मोरो त्रिंबक पिंगळे सरफोजी राजे6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख सुमंत-परराष्ट्र मंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश7. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? प्रतापगड विशालगड तोरणा रायगड8. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरेश्वर पंडीतराव रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो9. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी दुसरे छत्रपती शाहू10. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? पहिले संभाजी राजे सरफोजी राजे व्यंकोजी राजे दुसरे संभाजी राजे11. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते रामचंद्र मुजुमदार12. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती 13. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? राज्यसभा अष्टप्रधान मंडळ लोकसभा मंत्रीमंडळ14. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1684 1682 1680 168615. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पन्हाळा तह पुरंदरचा तह बासीनचा तह16. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी राजगड रायगड तोरणा17. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. राजाराम महाराज तानाजी मालुसरे संभाजी महाराज यापैकी नाही18. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? शिवाजी महाराज महात्मा गांधी पंडीत नेहरु लोकमान्य टिळक19. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? शिवनेरी सिंहगड रायगड राजगड20. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? श्री शैलम (आंध्र प्रदेश) तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक)21. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले मोरोपंत बाळाजी आवळी शंकराचार्य गागाभट्ट22. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? निजामशहा आदिलशहा औरंगजेब यापैकी नाही.23. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन होन व टाक यापैकी नाही होन व शिवराई24. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1680 रायगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही.25. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? संभाजी कावजी कृष्णाजी भास्कर पंताजी गोपीनाथ येसाजी कंक26. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? शिवनेरी जंजीरा प्रतापगड सिंधुदुर्ग27. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंधुदुर्ग प्रतापगड सिंहगड शिवनेरी28. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम शिवराई अंका होन29. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ रामदास – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम30. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला शिवनेरी रायगड देवगिरी Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj