TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. अमात्य-वित्तमंत्री सुमंत-परराष्ट्र मंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सेनापती-सेनाप्रमुख2. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे बाजीप्रभू कान्होजी आंग्रे दादोजी कोंडदेव3. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1682 1680 1684 16864. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती 5. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह पुरंदरचा तह सातारा तह बासीनचा तह6. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शाहू संभाजी दुसरे मालोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज7. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? शिवनेरी सिंधुदुर्ग प्रतापगड जंजीरा8. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. सरफोजी राजे मोरो त्रिंबक पिंगळे कान्होजी आंग्रे येसाजी कंक9. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग10. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1680 रायगड यापैकी नाही. 3 एप्रिल 1686 शिवनेरी11. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? शिवाजी महाराज पंडीत नेहरु महात्मा गांधी लोकमान्य टिळक12. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. तानाजी मालुसरे यापैकी नाही संभाजी महाराज राजाराम महाराज13. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन यापैकी नाही होन व शिवराई होन व टाक14. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? सरफोजी राजे व्यंकोजी राजे पहिले संभाजी राजे दुसरे संभाजी राजे15. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले बाळाजी आवळी मोरोपंत शंकराचार्य गागाभट्ट16. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1660 1658 1678 163017. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला देवगिरी रायगड शिवनेरी18. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? विशालगड रायगड प्रतापगड तोरणा19. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? राज्यसभा मंत्रीमंडळ अष्टप्रधान मंडळ लोकसभा20. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? रायगड सिंहगड राजगड शिवनेरी21. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाजीराव चंद्रराव मोरे बाळाजी राव राजाराम 122. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ रामदास – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम23. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक) तंजावर (तामिळनाडू) श्री शैलम (आंध्र प्रदेश)24. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? आदिलशहा औरंगजेब निजामशहा यापैकी नाही.25. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? संभाजी कावजी कृष्णाजी भास्कर येसाजी कंक पंताजी गोपीनाथ26. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम होन अंका शिवराई27. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे28. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव रामचंद्र निळकंठ मुजूमदार29. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा शिवनेरी राजगड रायगड30. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र मुजुमदार हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक डबीर Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj