TEST : छत्रपती शिवाजी महाराज

जय भवानी ! जय शिवाजी !!
शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा

1. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती.

 
 
 
 

2. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्‍ती केली होती ?

 
 
 
 

3. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

 
 
 
 

4. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली.

 
 
 
 

5. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा.

 
 
 
 

6. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला?

 
 
 
 

7. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ?

 
 
 
 

8. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती.

 
 
 
 

9. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ?

 
 
 
 

10. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ?

 
 
 
 

11. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?

 
 
 
 

12. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ?

 
 
 
 

13. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले.

 
 
 
 

14. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ?

 
 
 
 

15. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ?

 
 
 
 

16. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला.

 
 
 
 

17. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ?

 
 
 
 

18. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ?

 
 
 
 

19. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले.

 
 
 
 

20. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले

 
 
 
 

21. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ?

 
 
 
 

22. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?

 
 
 
 

23. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ?

 
 
 
 

24. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा.

 
 
 
 

25. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ?

 
 
 
 

26. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ?

 
 
 
 

27. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ?

 
 
 
 

28. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते?

 
 
 
 

29. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

 
 
 
 

30. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ?

 
 
 
 

Question 1 of 30


29 thoughts on “TEST : छत्रपती शिवाजी महाराज”

Leave a Reply to Sonali more Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now