TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1686 1680 1682 16842. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ रामदास – तुकाराम तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ3. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? शिवनेरी जंजीरा सिंधुदुर्ग प्रतापगड4. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? आदिलशहा यापैकी नाही. औरंगजेब निजामशहा5. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. यापैकी नाही राजाराम महाराज संभाजी महाराज तानाजी मालुसरे6. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही.7. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान8. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. सरफोजी राजे कान्होजी आंग्रे मोरो त्रिंबक पिंगळे येसाजी कंक9. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? महात्मा गांधी पंडीत नेहरु लोकमान्य टिळक शिवाजी महाराज10. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? अष्टप्रधान मंडळ लोकसभा राज्यसभा मंत्रीमंडळ11. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? दुसरे संभाजी राजे सरफोजी राजे व्यंकोजी राजे पहिले संभाजी राजे12. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती 13. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1630 1660 1658 167814. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. राजाराम 1 चंद्रराव मोरे बाजीराव बाळाजी राव15. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? शिवनेरी राजगड सिंहगड रायगड16. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पन्हाळा तह पुरंदरचा तह सातारा तह17. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले बाळाजी आवळी शंकराचार्य गागाभट्ट मोरोपंत18. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक होन व शिवराई यापैकी नाही शिवराई व होन19. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी दुसरे 20. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरेश्वर पंडीतराव रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो21. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे कान्होजी आंग्रे बाजीप्रभू दादोजी कोंडदेव22. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा राजगड रायगड शिवनेरी23. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? पंताजी गोपीनाथ कृष्णाजी भास्कर संभाजी कावजी येसाजी कंक24. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र त्रिंबक डबीर रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे हंबीरराव मोहिते25. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? रायगड प्रतापगड विशालगड तोरणा26. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंधुदुर्ग सिंहगड प्रतापगड शिवनेरी27. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक) श्री शैलम (आंध्र प्रदेश)28. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सुमंत-परराष्ट्र मंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख29. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? शिवराई होन अंका दाम30. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? रायगड शिवनेरी लालकिल्ला देवगिरी Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj