TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शाहू संभाजी दुसरे छत्रपती शिवाजी महाराज मालोजी महाराज2. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते.3. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? सिंहगड शिवनेरी राजगड रायगड4. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा राजगड रायगड शिवनेरी5. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाजीराव चंद्रराव मोरे बाळाजी राव राजाराम 16. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र त्रिंबक डबीर रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे हंबीरराव मोहिते7. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. येसाजी कंक सरफोजी राजे कान्होजी आंग्रे मोरो त्रिंबक पिंगळे8. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब आदिलशहा यापैकी नाही. निजामशहा9. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान10. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? लोकसभा अष्टप्रधान मंडळ राज्यसभा मंत्रीमंडळ11. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पन्हाळा तह पुरंदरचा तह बासीनचा तह12. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन होन व शिवराई यापैकी नाही होन व टाक13. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? श्री शैलम (आंध्र प्रदेश) तंजावर (तामिळनाडू) बंगलोर (कर्नाटक) वाराणसी (उत्तरप्रदेश)14. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? संभाजी कावजी पंताजी गोपीनाथ कृष्णाजी भास्कर येसाजी कंक15. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? शिवनेरी सिंधुदुर्ग प्रतापगड जंजीरा16. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही. 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1680 रायगड17. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. संभाजी महाराज राजाराम महाराज यापैकी नाही तानाजी मालुसरे18. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? होन दाम शिवराई अंका19. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? तोरणा विशालगड प्रतापगड रायगड20. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी शिवाजी महाराज पंडीत नेहरु21. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला रायगड शिवनेरी देवगिरी22. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार अण्णाजी दत्तो मोरेश्वर पंडीतराव मोरो त्रिंबक पिंगळे23. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? दादोजी कोंडदेव कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे बाजीप्रभू24. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंधुदुर्ग प्रतापगड सिंहगड शिवनेरी25. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1680 1684 1682 168626. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ रामदास – एकनाथ27. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? पहिले संभाजी राजे दुसरे संभाजी राजे सरफोजी राजे व्यंकोजी राजे28. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1660 1658 1630 167829. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सेनापती-सेनाप्रमुख अमात्य-वित्तमंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री30. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले मोरोपंत गागाभट्ट बाळाजी आवळी शंकराचार्य Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj