TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले शंकराचार्य मोरोपंत गागाभट्ट बाळाजी आवळी2. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? बाजीप्रभू कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे दादोजी कोंडदेव3. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला.4. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाजीराव चंद्रराव मोरे बाळाजी राव राजाराम 15. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. कान्होजी आंग्रे सरफोजी राजे मोरो त्रिंबक पिंगळे येसाजी कंक6. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड रायगड तोरणा शिवनेरी7. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? संभाजी दुसरे मालोजी महाराज छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज8. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? रायगड शिवनेरी राजगड सिंहगड9. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते10. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सेनापती-सेनाप्रमुख अमात्य-वित्तमंत्री सुमंत-परराष्ट्र मंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश11. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1660 1658 1678 163012. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव अण्णाजी दत्तो रामचंद्र निळकंठ मुजूमदार13. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1686 1684 1682 168014. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे15. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? आदिलशहा निजामशहा यापैकी नाही. औरंगजेब16. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक यापैकी नाही होन व शिवराई शिवराई व होन17. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? होन अंका शिवराई दाम18. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – तुकाराम रामदास – एकनाथ तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव19. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? शिवनेरी प्रतापगड सिंहगड सिंधुदुर्ग20. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? पंताजी गोपीनाथ येसाजी कंक कृष्णाजी भास्कर संभाजी कावजी21. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग जंजीरा22. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? व्यंकोजी राजे दुसरे संभाजी राजे पहिले संभाजी राजे सरफोजी राजे23. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह पुरंदरचा तह बासीनचा तह सातारा तह24. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. संभाजी महाराज तानाजी मालुसरे यापैकी नाही राजाराम महाराज25. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? लोकसभा अष्टप्रधान मंडळ राज्यसभा मंत्रीमंडळ26. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) श्री शैलम (आंध्र प्रदेश) वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक)27. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 5 जानेवारी 1685 राजगड यापैकी नाही. 3 एप्रिल 1686 शिवनेरी28. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? लोकमान्य टिळक शिवाजी महाराज महात्मा गांधी पंडीत नेहरु29. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? रायगड तोरणा विशालगड प्रतापगड30. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? शिवनेरी देवगिरी रायगड लालकिल्ला Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj