TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पुरंदरचा तह पन्हाळा तह सातारा तह2. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले शंकराचार्य गागाभट्ट मोरोपंत बाळाजी आवळी3. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ रामदास – एकनाथ तुकाराम – नामदेव4. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? प्रतापगड जंजीरा शिवनेरी सिंधुदुर्ग5. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री6. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? व्यंकोजी राजे सरफोजी राजे पहिले संभाजी राजे दुसरे संभाजी राजे7. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड सिंधुदुर्ग प्रतापगड शिवनेरी8. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? विशालगड रायगड तोरणा प्रतापगड9. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. तानाजी मालुसरे संभाजी महाराज यापैकी नाही राजाराम महाराज10. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो मोरेश्वर पंडीतराव11. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? अष्टप्रधान मंडळ मंत्रीमंडळ लोकसभा राज्यसभा12. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते.13. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. राजाराम 1 चंद्रराव मोरे बाळाजी राव बाजीराव14. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? श्री शैलम (आंध्र प्रदेश) बंगलोर (कर्नाटक) तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश)15. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे16. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? पंताजी गोपीनाथ कृष्णाजी भास्कर संभाजी कावजी येसाजी कंक17. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? दादोजी कोंडदेव बाजीप्रभू कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे18. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? यापैकी नाही. औरंगजेब आदिलशहा निजामशहा19. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? महात्मा गांधी पंडीत नेहरु शिवाजी महाराज लोकमान्य टिळक20. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा शिवनेरी राजगड रायगड21. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? रायगड शिवनेरी लालकिल्ला देवगिरी22. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक यापैकी नाही होन व शिवराई शिवराई व होन23. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1686 1684 1682 168024. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते25. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. येसाजी कंक मोरो त्रिंबक पिंगळे सरफोजी राजे कान्होजी आंग्रे26. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? रायगड सिंहगड राजगड शिवनेरी27. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? यापैकी नाही. 3 एप्रिल 1680 रायगड 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी28. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1660 1658 1630 167829. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज मालोजी महाराज संभाजी दुसरे 30. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? शिवराई होन अंका दाम Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj