TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम अंका शिवराई होन2. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन यापैकी नाही होन व टाक होन व शिवराई3. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? राजगड शिवनेरी रायगड सिंहगड4. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले गागाभट्ट बाळाजी आवळी शंकराचार्य मोरोपंत5. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1686 शिवनेरी 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1680 रायगड यापैकी नाही.6. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1686 1684 1680 16827. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. सरफोजी राजे कान्होजी आंग्रे येसाजी कंक मोरो त्रिंबक पिंगळे8. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. संभाजी महाराज तानाजी मालुसरे यापैकी नाही राजाराम महाराज9. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? जंजीरा प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी10. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? लोकसभा अष्टप्रधान मंडळ मंत्रीमंडळ राज्यसभा11. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? आदिलशहा औरंगजेब निजामशहा यापैकी नाही.12. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? कृष्णाजी भास्कर संभाजी कावजी येसाजी कंक पंताजी गोपीनाथ13. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंधुदुर्ग प्रतापगड सिंहगड शिवनेरी14. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? शिवाजी महाराज पंडीत नेहरु महात्मा गांधी लोकमान्य टिळक15. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? संभाजी दुसरे छत्रपती शाहू मालोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज16. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम रामदास – एकनाथ तुकाराम – एकनाथ17. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? दुसरे संभाजी राजे पहिले संभाजी राजे सरफोजी राजे व्यंकोजी राजे18. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी तोरणा रायगड राजगड19. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? रायगड प्रतापगड तोरणा विशालगड20. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे21. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे कान्होजी आंग्रे बाजीप्रभू दादोजी कोंडदेव22. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव23. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1660 1658 1678 163024. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक डबीर रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे25. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? श्री शैलम (आंध्र प्रदेश) बंगलोर (कर्नाटक) तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश)26. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? रायगड देवगिरी लालकिल्ला शिवनेरी27. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती 28. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पुरंदरचा तह सातारा तह बासीनचा तह पन्हाळा तह29. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सुमंत-परराष्ट्र मंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सेनापती-सेनाप्रमुख अमात्य-वित्तमंत्री30. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. राजाराम 1 बाजीराव बाळाजी राव चंद्रराव मोरे Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj