TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शिवाजी महाराज मालोजी महाराज संभाजी दुसरे छत्रपती शाहू2. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. राजाराम 1 बाळाजी राव बाजीराव चंद्रराव मोरे3. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? यापैकी नाही. 3 एप्रिल 1686 शिवनेरी 3 एप्रिल 1680 रायगड 5 जानेवारी 1685 राजगड4. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे5. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? प्रतापगड रायगड विशालगड तोरणा6. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. येसाजी कंक मोरो त्रिंबक पिंगळे कान्होजी आंग्रे सरफोजी राजे7. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? पंडीत नेहरु शिवाजी महाराज महात्मा गांधी लोकमान्य टिळक8. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते.9. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1630 1660 1658 167810. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख11. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? संभाजी कावजी येसाजी कंक कृष्णाजी भास्कर पंताजी गोपीनाथ12. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? बंगलोर (कर्नाटक) तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश) श्री शैलम (आंध्र प्रदेश)13. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1684 1680 1682 168614. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? जंजीरा प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी15. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे कान्होजी आंग्रे बाजीप्रभू दादोजी कोंडदेव16. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. राजाराम महाराज तानाजी मालुसरे संभाजी महाराज यापैकी नाही17. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? अंका शिवराई होन दाम18. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब निजामशहा आदिलशहा यापैकी नाही.19. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरेश्वर पंडीतराव मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र निळकंठ मुजूमदार अण्णाजी दत्तो20. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक शिवराई व होन होन व शिवराई यापैकी नाही21. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? शिवनेरी रायगड राजगड सिंहगड22. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह बासीनचा तह पुरंदरचा तह सातारा तह23. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा राजगड रायगड शिवनेरी24. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ रामदास – तुकाराम रामदास – एकनाथ तुकाराम – नामदेव25. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला देवगिरी रायगड शिवनेरी26. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? लोकसभा मंत्रीमंडळ राज्यसभा अष्टप्रधान मंडळ27. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? व्यंकोजी राजे सरफोजी राजे दुसरे संभाजी राजे पहिले संभाजी राजे28. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले गागाभट्ट बाळाजी आवळी शंकराचार्य मोरोपंत29. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंधुदुर्ग प्रतापगड शिवनेरी सिंहगड30. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj