TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पुरंदरचा तह बासीनचा तह पन्हाळा तह2. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे3. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? शिवनेरी देवगिरी लालकिल्ला रायगड4. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? वाराणसी (उत्तरप्रदेश) तंजावर (तामिळनाडू) श्री शैलम (आंध्र प्रदेश) बंगलोर (कर्नाटक)5. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी राजगड रायगड तोरणा6. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? हंबीरराव मोहिते रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक डबीर7. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन यापैकी नाही होन व टाक होन व शिवराई8. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? संभाजी कावजी कृष्णाजी भास्कर पंताजी गोपीनाथ येसाजी कंक9. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम अंका होन शिवराई10. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? सरफोजी राजे पहिले संभाजी राजे दुसरे संभाजी राजे व्यंकोजी राजे11. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री सेनापती-सेनाप्रमुख अमात्य-वित्तमंत्री12. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? शिवाजी महाराज पंडीत नेहरु लोकमान्य टिळक महात्मा गांधी13. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1630 1660 1658 167814. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1680 1686 1682 168415. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? जंजीरा सिंधुदुर्ग प्रतापगड शिवनेरी16. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले गागाभट्ट मोरोपंत बाळाजी आवळी शंकराचार्य17. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – तुकाराम तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ तुकाराम – एकनाथ18. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव अण्णाजी दत्तो19. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. सरफोजी राजे येसाजी कंक मोरो त्रिंबक पिंगळे कान्होजी आंग्रे20. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते.21. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड यापैकी नाही. 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी22. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? सिंहगड रायगड शिवनेरी राजगड23. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ अष्टप्रधान मंडळ राज्यसभा लोकसभा24. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? विशालगड प्रतापगड रायगड तोरणा25. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाजीराव बाळाजी राव राजाराम 1 चंद्रराव मोरे26. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? संभाजी दुसरे मालोजी महाराज छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज27. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. तानाजी मालुसरे संभाजी महाराज राजाराम महाराज यापैकी नाही28. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग सिंहगड29. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब आदिलशहा यापैकी नाही. निजामशहा30. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? बाजीप्रभू कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे दादोजी कोंडदेव Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj