TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते.2. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? रायगड लालकिल्ला देवगिरी शिवनेरी3. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले शंकराचार्य बाळाजी आवळी गागाभट्ट मोरोपंत4. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? विशालगड प्रतापगड रायगड तोरणा5. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा शिवनेरी राजगड रायगड6. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ रामदास – एकनाथ7. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1682 1684 1680 16868. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पन्हाळा तह पुरंदरचा तह सातारा तह9. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? हंबीरराव मोहिते रामचंद्र मुजुमदार रामचंद्र त्रिंबक डबीर मोरो त्रिंबक पिंगळे10. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख सुमंत-परराष्ट्र मंत्री11. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग सिंहगड12. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड यापैकी नाही. 3 एप्रिल 1686 शिवनेरी 3 एप्रिल 1680 रायगड13. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? येसाजी कंक संभाजी कावजी पंताजी गोपीनाथ कृष्णाजी भास्कर14. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? अण्णाजी दत्तो रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव15. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव बाजीराव चंद्रराव मोरे राजाराम 116. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे बाजीप्रभू कान्होजी आंग्रे दादोजी कोंडदेव17. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. येसाजी कंक कान्होजी आंग्रे मोरो त्रिंबक पिंगळे सरफोजी राजे18. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व शिवराई शिवराई व होन होन व टाक यापैकी नाही19. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग जंजीरा शिवनेरी प्रतापगड20. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ लोकसभा राज्यसभा अष्टप्रधान मंडळ21. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी दुसरे 22. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) बंगलोर (कर्नाटक) श्री शैलम (आंध्र प्रदेश) वाराणसी (उत्तरप्रदेश)23. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1630 1678 1660 165824. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान25. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब निजामशहा आदिलशहा यापैकी नाही.26. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम होन शिवराई अंका27. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? पंडीत नेहरु लोकमान्य टिळक महात्मा गांधी शिवाजी महाराज28. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? दुसरे संभाजी राजे सरफोजी राजे व्यंकोजी राजे पहिले संभाजी राजे29. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? राजगड शिवनेरी रायगड सिंहगड30. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. यापैकी नाही संभाजी महाराज राजाराम महाराज तानाजी मालुसरे Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj