TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर2. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. चंद्रराव मोरे बाळाजी राव बाजीराव राजाराम 13. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब निजामशहा यापैकी नाही. आदिलशहा4. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व शिवराई यापैकी नाही होन व टाक शिवराई व होन5. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. संभाजी महाराज तानाजी मालुसरे राजाराम महाराज यापैकी नाही6. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. सरफोजी राजे मोरो त्रिंबक पिंगळे कान्होजी आंग्रे येसाजी कंक7. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1660 1658 1630 16788. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – तुकाराम तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ तुकाराम – एकनाथ9. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरेश्वर पंडीतराव अण्णाजी दत्तो10. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड शिवनेरी रायगड तोरणा11. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1680 1682 1684 168612. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पन्हाळा तह सातारा तह पुरंदरचा तह13. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र मुजुमदार हंबीरराव मोहिते मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक डबीर14. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? संभाजी दुसरे छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज मालोजी महाराज15. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? शिवराई होन दाम अंका16. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? बंगलोर (कर्नाटक) श्री शैलम (आंध्र प्रदेश) वाराणसी (उत्तरप्रदेश) तंजावर (तामिळनाडू)17. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? प्रतापगड रायगड विशालगड तोरणा18. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? महात्मा गांधी पंडीत नेहरु शिवाजी महाराज लोकमान्य टिळक19. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग सिंहगड20. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? दादोजी कोंडदेव तानाजी मालुसरे कान्होजी आंग्रे बाजीप्रभू21. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड यापैकी नाही. 3 एप्रिल 1680 रायगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी22. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. अमात्य-वित्तमंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री सेनापती-सेनाप्रमुख23. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले मोरोपंत गागाभट्ट बाळाजी आवळी शंकराचार्य24. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? येसाजी कंक पंताजी गोपीनाथ कृष्णाजी भास्कर संभाजी कावजी25. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग जंजीरा26. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते.27. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? रायगड शिवनेरी सिंहगड राजगड28. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? राज्यसभा अष्टप्रधान मंडळ मंत्रीमंडळ लोकसभा29. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला रायगड देवगिरी शिवनेरी30. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? दुसरे संभाजी राजे सरफोजी राजे पहिले संभाजी राजे व्यंकोजी राजे Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj