TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? अंका दाम होन शिवराई2. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी3. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? कृष्णाजी भास्कर पंताजी गोपीनाथ संभाजी कावजी येसाजी कंक4. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही.5. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. संभाजी महाराज यापैकी नाही तानाजी मालुसरे राजाराम महाराज6. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन होन व शिवराई होन व टाक यापैकी नाही7. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. सरफोजी राजे मोरो त्रिंबक पिंगळे येसाजी कंक कान्होजी आंग्रे8. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला शिवनेरी रायगड देवगिरी9. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले शंकराचार्य मोरोपंत बाळाजी आवळी गागाभट्ट10. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरेश्वर पंडीतराव रामचंद्र निळकंठ मुजूमदार अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे11. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? कान्होजी आंग्रे दादोजी कोंडदेव बाजीप्रभू तानाजी मालुसरे12. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर13. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र मुजुमदार14. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती 15. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? पहिले संभाजी राजे व्यंकोजी राजे दुसरे संभाजी राजे सरफोजी राजे16. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? रायगड राजगड सिंहगड शिवनेरी17. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – एकनाथ रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव18. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सुमंत-परराष्ट्र मंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सेनापती-सेनाप्रमुख अमात्य-वित्तमंत्री19. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ लोकसभा अष्टप्रधान मंडळ राज्यसभा20. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा शिवनेरी रायगड राजगड21. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब निजामशहा आदिलशहा यापैकी नाही.22. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? संभाजी दुसरे मालोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू23. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह बासीनचा तह पुरंदरचा तह पन्हाळा तह24. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? बंगलोर (कर्नाटक) वाराणसी (उत्तरप्रदेश) श्री शैलम (आंध्र प्रदेश) तंजावर (तामिळनाडू)25. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1658 1678 1660 163026. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. राजाराम 1 चंद्रराव मोरे बाजीराव बाळाजी राव27. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? तोरणा प्रतापगड रायगड विशालगड28. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? शिवाजी महाराज पंडीत नेहरु लोकमान्य टिळक महात्मा गांधी29. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1684 1686 1682 168030. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग जंजीरा Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj