TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? बंगलोर (कर्नाटक) तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश) श्री शैलम (आंध्र प्रदेश)2. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम होन अंका शिवराई3. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज संभाजी दुसरे छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज4. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे कान्होजी आंग्रे बाजीप्रभू दादोजी कोंडदेव5. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? दुसरे संभाजी राजे व्यंकोजी राजे पहिले संभाजी राजे सरफोजी राजे6. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड रायगड तोरणा शिवनेरी7. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम रामदास – एकनाथ8. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? आदिलशहा निजामशहा औरंगजेब यापैकी नाही.9. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1630 1660 1678 165810. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती 11. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही. 3 एप्रिल 1680 रायगड 5 जानेवारी 1685 राजगड12. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले बाळाजी आवळी मोरोपंत शंकराचार्य गागाभट्ट13. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? राजगड रायगड शिवनेरी सिंहगड14. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. कान्होजी आंग्रे सरफोजी राजे मोरो त्रिंबक पिंगळे येसाजी कंक15. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन होन व टाक यापैकी नाही होन व शिवराई16. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. तानाजी मालुसरे राजाराम महाराज संभाजी महाराज यापैकी नाही17. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? कृष्णाजी भास्कर संभाजी कावजी पंताजी गोपीनाथ येसाजी कंक18. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पुरंदरचा तह सातारा तह पन्हाळा तह19. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? शिवनेरी सिंधुदुर्ग जंजीरा प्रतापगड20. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडीत नेहरु शिवाजी महाराज21. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर22. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड सिंधुदुर्ग शिवनेरी प्रतापगड23. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सुमंत-परराष्ट्र मंत्री अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख पंडितराव-मुख्य न्यायाधीश24. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? रायगड प्रतापगड विशालगड तोरणा25. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? रायगड शिवनेरी देवगिरी लालकिल्ला26. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र मुजुमदार27. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1686 1684 1682 168028. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव राजाराम 1 बाजीराव चंद्रराव मोरे29. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव30. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? अष्टप्रधान मंडळ लोकसभा राज्यसभा मंत्रीमंडळ Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj