TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान2. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1682 1680 1686 16843. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ राज्यसभा लोकसभा अष्टप्रधान मंडळ4. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले मोरोपंत गागाभट्ट बाळाजी आवळी शंकराचार्य5. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. तानाजी मालुसरे राजाराम महाराज यापैकी नाही संभाजी महाराज6. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पुरंदरचा तह सातारा तह पन्हाळा तह बासीनचा तह7. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? प्रतापगड शिवनेरी जंजीरा सिंधुदुर्ग8. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र मुजुमदार रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते मोरो त्रिंबक पिंगळे9. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? शिवनेरी देवगिरी लालकिल्ला रायगड10. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक होन व शिवराई शिवराई व होन यापैकी नाही11. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? सिंहगड शिवनेरी रायगड राजगड12. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते.13. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1660 1678 1630 165814. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा रायगड शिवनेरी राजगड15. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? दुसरे संभाजी राजे व्यंकोजी राजे पहिले संभाजी राजे सरफोजी राजे16. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड सिंधुदुर्ग प्रतापगड शिवनेरी17. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? होन दाम शिवराई अंका18. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी शिवाजी महाराज पंडीत नेहरु19. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे बाजीप्रभू कान्होजी आंग्रे दादोजी कोंडदेव20. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरेश्वर पंडीतराव अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे21. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? यापैकी नाही. औरंगजेब निजामशहा आदिलशहा22. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सेनापती-सेनाप्रमुख सुमंत-परराष्ट्र मंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री23. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी 3 एप्रिल 1680 रायगड यापैकी नाही.24. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. मोरो त्रिंबक पिंगळे कान्होजी आंग्रे येसाजी कंक सरफोजी राजे25. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शिवाजी महाराज संभाजी दुसरे मालोजी महाराज छत्रपती शाहू26. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – एकनाथ रामदास – तुकाराम तुकाराम – नामदेव तुकाराम – एकनाथ27. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव बाजीराव राजाराम 1 चंद्रराव मोरे28. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? तोरणा विशालगड प्रतापगड रायगड29. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? पंताजी गोपीनाथ संभाजी कावजी येसाजी कंक कृष्णाजी भास्कर30. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? बंगलोर (कर्नाटक) तंजावर (तामिळनाडू) श्री शैलम (आंध्र प्रदेश) वाराणसी (उत्तरप्रदेश) Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj