TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी 5 जानेवारी 1685 राजगड यापैकी नाही.2. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1630 1658 1660 16783. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम शिवराई होन अंका4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? सिंहगड शिवनेरी रायगड राजगड5. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र मुजुमदार हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक डबीर6. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. यापैकी नाही तानाजी मालुसरे संभाजी महाराज राजाराम महाराज7. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव राजाराम 1 चंद्रराव मोरे बाजीराव8. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब यापैकी नाही. आदिलशहा निजामशहा9. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक शिवाजी महाराज पंडीत नेहरु10. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. अमात्य-वित्तमंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री सेनापती-सेनाप्रमुख11. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले शंकराचार्य मोरोपंत गागाभट्ट बाळाजी आवळी12. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड तोरणा रायगड शिवनेरी13. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते.14. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पन्हाळा तह पुरंदरचा तह सातारा तह15. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? देवगिरी शिवनेरी रायगड लालकिल्ला16. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम रामदास – एकनाथ तुकाराम – एकनाथ17. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? अण्णाजी दत्तो रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव18. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1686 1680 1682 168419. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? सरफोजी राजे दुसरे संभाजी राजे व्यंकोजी राजे पहिले संभाजी राजे20. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग प्रतापगड शिवनेरी जंजीरा21. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? कृष्णाजी भास्कर संभाजी कावजी येसाजी कंक पंताजी गोपीनाथ22. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ अष्टप्रधान मंडळ लोकसभा राज्यसभा23. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) बंगलोर (कर्नाटक) वाराणसी (उत्तरप्रदेश) श्री शैलम (आंध्र प्रदेश)24. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. येसाजी कंक मोरो त्रिंबक पिंगळे सरफोजी राजे कान्होजी आंग्रे25. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर26. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? बाजीप्रभू कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे दादोजी कोंडदेव27. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. यापैकी नाही होन व शिवराई शिवराई व होन होन व टाक28. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? प्रतापगड तोरणा विशालगड रायगड29. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग30. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी दुसरे छत्रपती शाहू Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj