TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र मुजुमदार2. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1678 1630 1658 16603. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह बासीनचा तह पुरंदरचा तह पन्हाळा तह4. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड शिवनेरी सिंधुदुर्ग प्रतापगड5. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? पंडीत नेहरु महात्मा गांधी शिवाजी महाराज लोकमान्य टिळक6. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी 5 जानेवारी 1685 राजगड यापैकी नाही.7. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? रायगड देवगिरी लालकिल्ला शिवनेरी8. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? व्यंकोजी राजे सरफोजी राजे दुसरे संभाजी राजे पहिले संभाजी राजे9. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू संभाजी दुसरे 10. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. यापैकी नाही होन व शिवराई शिवराई व होन होन व टाक11. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ12. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान13. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? शिवराई होन दाम अंका14. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? येसाजी कंक पंताजी गोपीनाथ संभाजी कावजी कृष्णाजी भास्कर15. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? बंगलोर (कर्नाटक) वाराणसी (उत्तरप्रदेश) तंजावर (तामिळनाडू) श्री शैलम (आंध्र प्रदेश)16. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव बाजीराव चंद्रराव मोरे राजाराम 117. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? जंजीरा शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग18. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1686 1680 1684 168219. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड शिवनेरी तोरणा रायगड20. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? अष्टप्रधान मंडळ मंत्रीमंडळ लोकसभा राज्यसभा21. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? बाजीप्रभू कान्होजी आंग्रे दादोजी कोंडदेव तानाजी मालुसरे22. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? प्रतापगड तोरणा रायगड विशालगड23. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सुमंत-परराष्ट्र मंत्री अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख पंडितराव-मुख्य न्यायाधीश24. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. सरफोजी राजे कान्होजी आंग्रे येसाजी कंक मोरो त्रिंबक पिंगळे25. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. यापैकी नाही संभाजी महाराज राजाराम महाराज तानाजी मालुसरे26. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? आदिलशहा निजामशहा औरंगजेब यापैकी नाही.27. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव अण्णाजी दत्तो28. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले शंकराचार्य गागाभट्ट मोरोपंत बाळाजी आवळी29. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? राजगड शिवनेरी सिंहगड रायगड30. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj