TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? आदिलशहा औरंगजेब यापैकी नाही. निजामशहा2. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? लोकसभा अष्टप्रधान मंडळ राज्यसभा मंत्रीमंडळ3. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू संभाजी दुसरे मालोजी महाराज4. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1658 1660 1630 16785. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) बंगलोर (कर्नाटक) वाराणसी (उत्तरप्रदेश) श्री शैलम (आंध्र प्रदेश)6. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले शंकराचार्य बाळाजी आवळी मोरोपंत गागाभट्ट7. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती 8. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक डबीर रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे9. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सुमंत-परराष्ट्र मंत्री सेनापती-सेनाप्रमुख पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री10. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1684 1682 1680 168611. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान12. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? पहिले संभाजी राजे सरफोजी राजे दुसरे संभाजी राजे व्यंकोजी राजे13. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? राजगड सिंहगड रायगड शिवनेरी14. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. यापैकी नाही संभाजी महाराज तानाजी मालुसरे राजाराम महाराज15. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे दादोजी कोंडदेव कान्होजी आंग्रे बाजीप्रभू16. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1686 शिवनेरी 3 एप्रिल 1680 रायगड यापैकी नाही. 5 जानेवारी 1685 राजगड17. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह बासीनचा तह सातारा तह पुरंदरचा तह18. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ19. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरेश्वर पंडीतराव मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो रामचंद्र निळकंठ मुजूमदार20. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? विशालगड तोरणा रायगड प्रतापगड21. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. यापैकी नाही होन व शिवराई शिवराई व होन होन व टाक22. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? प्रतापगड शिवनेरी जंजीरा सिंधुदुर्ग23. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. चंद्रराव मोरे बाळाजी राव राजाराम 1 बाजीराव24. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडीत नेहरु शिवाजी महाराज25. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? येसाजी कंक संभाजी कावजी कृष्णाजी भास्कर पंताजी गोपीनाथ26. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? अंका दाम शिवराई होन27. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? देवगिरी लालकिल्ला रायगड शिवनेरी28. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी तोरणा रायगड राजगड29. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. येसाजी कंक कान्होजी आंग्रे सरफोजी राजे मोरो त्रिंबक पिंगळे30. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? शिवनेरी सिंहगड सिंधुदुर्ग प्रतापगड Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj