TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? संभाजी दुसरे मालोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू2. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ अष्टप्रधान मंडळ लोकसभा राज्यसभा3. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1680 1684 1682 16864. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन यापैकी नाही होन व टाक होन व शिवराई5. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी तोरणा राजगड रायगड6. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? शिवनेरी राजगड रायगड सिंहगड7. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब यापैकी नाही. निजामशहा आदिलशहा8. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? श्री शैलम (आंध्र प्रदेश) बंगलोर (कर्नाटक) वाराणसी (उत्तरप्रदेश) तंजावर (तामिळनाडू)9. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. मोरो त्रिंबक पिंगळे सरफोजी राजे येसाजी कंक कान्होजी आंग्रे10. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. संभाजी महाराज यापैकी नाही तानाजी मालुसरे राजाराम महाराज11. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? लोकमान्य टिळक पंडीत नेहरु महात्मा गांधी शिवाजी महाराज12. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान13. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम शिवराई होन अंका14. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला शिवनेरी देवगिरी रायगड15. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले बाळाजी आवळी गागाभट्ट शंकराचार्य मोरोपंत16. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव राजाराम 1 बाजीराव चंद्रराव मोरे17. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1678 1658 1630 166018. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पन्हाळा तह पुरंदरचा तह बासीनचा तह19. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते.20. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? संभाजी कावजी येसाजी कंक पंताजी गोपीनाथ कृष्णाजी भास्कर21. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? तोरणा विशालगड रायगड प्रतापगड22. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सेनापती-सेनाप्रमुख सुमंत-परराष्ट्र मंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री23. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही.24. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? बाजीप्रभू कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे दादोजी कोंडदेव25. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? शिवनेरी सिंहगड सिंधुदुर्ग प्रतापगड26. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? पहिले संभाजी राजे दुसरे संभाजी राजे व्यंकोजी राजे सरफोजी राजे27. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ रामदास – एकनाथ28. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? प्रतापगड सिंधुदुर्ग जंजीरा शिवनेरी29. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक डबीर मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र मुजुमदार30. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरेश्वर पंडीतराव अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj