TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1678 1630 1660 16582. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड शिवनेरी तोरणा रायगड3. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह सातारा तह पुरंदरचा तह बासीनचा तह4. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1684 1682 1680 16865. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू संभाजी दुसरे मालोजी महाराज6. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? तोरणा विशालगड रायगड प्रतापगड7. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र मुजुमदार हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक डबीर मोरो त्रिंबक पिंगळे8. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते.9. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. अमात्य-वित्तमंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री सेनापती-सेनाप्रमुख10. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम होन शिवराई अंका11. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1686 शिवनेरी 3 एप्रिल 1680 रायगड यापैकी नाही. 5 जानेवारी 1685 राजगड12. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? शिवनेरी रायगड देवगिरी लालकिल्ला13. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर14. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक होन व शिवराई यापैकी नाही शिवराई व होन15. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? महात्मा गांधी पंडीत नेहरु लोकमान्य टिळक शिवाजी महाराज16. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव राजाराम 1 बाजीराव चंद्रराव मोरे17. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? निजामशहा औरंगजेब आदिलशहा यापैकी नाही.18. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? सिंहगड रायगड राजगड शिवनेरी19. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. कान्होजी आंग्रे येसाजी कंक मोरो त्रिंबक पिंगळे सरफोजी राजे20. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? अष्टप्रधान मंडळ राज्यसभा मंत्रीमंडळ लोकसभा21. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. तानाजी मालुसरे संभाजी महाराज राजाराम महाराज यापैकी नाही22. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? व्यंकोजी राजे सरफोजी राजे पहिले संभाजी राजे दुसरे संभाजी राजे23. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) श्री शैलम (आंध्र प्रदेश) वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक)24. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? दादोजी कोंडदेव कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे बाजीप्रभू25. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ रामदास – तुकाराम26. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग जंजीरा शिवनेरी प्रतापगड27. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी28. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरेश्वर पंडीतराव अण्णाजी दत्तो29. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? कृष्णाजी भास्कर येसाजी कंक संभाजी कावजी पंताजी गोपीनाथ30. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले बाळाजी आवळी मोरोपंत शंकराचार्य गागाभट्ट Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj