TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला देवगिरी रायगड शिवनेरी2. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. चंद्रराव मोरे राजाराम 1 बाजीराव बाळाजी राव3. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा रायगड राजगड शिवनेरी4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? शिवनेरी रायगड सिंहगड राजगड5. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले गागाभट्ट बाळाजी आवळी शंकराचार्य मोरोपंत6. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग7. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1686 1684 1680 16828. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी 3 एप्रिल 1680 रायगड यापैकी नाही.9. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? दादोजी कोंडदेव कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे बाजीप्रभू10. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी दुसरे मालोजी महाराज11. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1660 1630 1678 165812. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – एकनाथ तुकाराम – नामदेव तुकाराम – एकनाथ रामदास – तुकाराम13. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडीत नेहरु शिवाजी महाराज14. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक यापैकी नाही होन व शिवराई शिवराई व होन15. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? तोरणा विशालगड रायगड प्रतापगड16. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? सरफोजी राजे व्यंकोजी राजे पहिले संभाजी राजे दुसरे संभाजी राजे17. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? पंताजी गोपीनाथ कृष्णाजी भास्कर येसाजी कंक संभाजी कावजी18. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. अमात्य-वित्तमंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री सेनापती-सेनाप्रमुख19. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडीतराव20. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह सातारा तह बासीनचा तह पुरंदरचा तह21. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. तानाजी मालुसरे राजाराम महाराज यापैकी नाही संभाजी महाराज22. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे23. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश) श्री शैलम (आंध्र प्रदेश) बंगलोर (कर्नाटक)24. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र त्रिंबक डबीर मोरो त्रिंबक पिंगळे हंबीरराव मोहिते रामचंद्र मुजुमदार25. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? राज्यसभा अष्टप्रधान मंडळ लोकसभा मंत्रीमंडळ26. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? आदिलशहा यापैकी नाही. औरंगजेब निजामशहा27. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. सरफोजी राजे मोरो त्रिंबक पिंगळे येसाजी कंक कान्होजी आंग्रे28. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला.29. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? जंजीरा सिंधुदुर्ग प्रतापगड शिवनेरी30. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम शिवराई अंका होन Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj