TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा1. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब यापैकी नाही. निजामशहा आदिलशहा2. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? सिंहगड राजगड रायगड शिवनेरी3. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही.4. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी राजगड रायगड तोरणा5. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? शिवाजी महाराज लोकमान्य टिळक पंडीत नेहरु महात्मा गांधी6. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते.7. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग प्रतापगड जंजीरा शिवनेरी8. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान9. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो मोरेश्वर पंडीतराव रामचंद्र निळकंठ मुजूमदार10. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह बासीनचा तह सातारा तह पुरंदरचा तह11. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? दुसरे संभाजी राजे सरफोजी राजे व्यंकोजी राजे पहिले संभाजी राजे12. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक शिवराई व होन होन व शिवराई यापैकी नाही13. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव बाजीराव चंद्रराव मोरे राजाराम 114. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? श्री शैलम (आंध्र प्रदेश) वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक) तंजावर (तामिळनाडू)15. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1678 1658 1660 163016. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला शिवनेरी देवगिरी रायगड17. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. मोरो त्रिंबक पिंगळे सरफोजी राजे येसाजी कंक कान्होजी आंग्रे18. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू संभाजी दुसरे 19. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. संभाजी महाराज राजाराम महाराज तानाजी मालुसरे यापैकी नाही20. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – एकनाथ तुकाराम – नामदेव तुकाराम – एकनाथ रामदास – तुकाराम21. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? विशालगड तोरणा प्रतापगड रायगड22. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग23. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? बाजीप्रभू तानाजी मालुसरे दादोजी कोंडदेव कान्होजी आंग्रे24. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले गागाभट्ट मोरोपंत बाळाजी आवळी शंकराचार्य25. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सेनापती-सेनाप्रमुख पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री सुमंत-परराष्ट्र मंत्री26. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? कृष्णाजी भास्कर येसाजी कंक पंताजी गोपीनाथ संभाजी कावजी27. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1684 1686 1682 168028. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? राज्यसभा मंत्रीमंडळ लोकसभा अष्टप्रधान मंडळ29. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीरराव मोहिते रामचंद्र मुजुमदार मोरो त्रिंबक पिंगळे30. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम होन शिवराई अंका Loading …Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj