Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

2. कोणता शब्द शुद्ध आहे?

 
 
 
 

3. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे?

 
 
 
 

4. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

5. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात

 
 
 
 

6. घरी ….. आल्यावर बरे वाटेल

 
 
 
 

7. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा

 
 
 
 

8. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ?

 
 
 
 

9. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

10. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल?

 
 
 
 

11. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो?

 
 
 
 

12. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

13. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे?

 
 
 
 

14. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

15. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा
पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले

 
 
 
 

16. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

 
 
 
 

17. पुढील नामाचा प्रकार ओळखा.
गुलामगिरी

 
 
 
 

18. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे

 
 
 
 

19. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

20. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो.

 
 
 
 

21. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

22. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ?

 
 
 
 

23. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

24. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल?

 
 
 
 

25. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा

 
 
 
 

26. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

 
 
 
 

27. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता?

 
 
 
 

28. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा.

 
 
 
 

29. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

30. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

 
 
 
 

31. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे.

 
 
 
 

32. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा.
तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे.

 
 
 
 

33. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो?

 
 
 
 

34. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत

 
 
 
 

35. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा

 
 
 
 

36. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही?

 
 
 
 

37. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात

 
 
 
 

38. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे?

 
 
 
 

39. भाववाचक नाम ओळखा.

 
 
 
 

40. अलंकार ओळखा.
ही दोरी आहे की साप ?

 
 
 
 

41. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा

 
 
 
 

42. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल?

 
 
 
 

43. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

44. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे

 
 
 
 

45. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही?

 
 
 
 

46. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

 
 
 
 

47. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

 
 
 
 

48. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो –  या वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

49. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे?

 
 
 
 

50. अंशाभ्यस्त शब्द निवडा.

 
 
 
 

Question 1 of 50


35 thoughts on “Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!