Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे बाजारात विनाकारण गर्दी करणारे नाटकात भूमिका करणारे लोक फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा2. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? टोळी तुकडी जमाव फलटण3. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. तळे राखील तो पाणी चाखील पदरी पडले पवित्र झाले घडाई परीस मढाई जास्त नावडतीचे मीठ आळणी4. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक5. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अंशाभ्यस्त अनुकरणवाचक6. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी लेखणी टाचणी खारीक7. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? तेलगू कानडी फारसी कोकणी8. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवत होता सोडवले होते सोडवले9. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. वीररस भयानक रौद्ररस अद्भुत10. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ए वा आ या11. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. उपमा अनन्वय रूपक अपन्हुती12. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे भालचंद्र नेमाडे रणजित देसाई वि.स.खांडेकर13. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण तीर सायक शर दिलेले सर्व14. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण यापैकी नाही15. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. यापैकी नाही नो ऊन हून त ई आ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15