Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे बाजारात विनाकारण गर्दी करणारे नाटकात भूमिका करणारे लोक फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा2. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत असे सोडवत होता सोडवले होते3. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. रौद्ररस वीररस भयानक अद्भुत4. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. पदरी पडले पवित्र झाले नावडतीचे मीठ आळणी तळे राखील तो पाणी चाखील घडाई परीस मढाई जास्त5. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? टाचणी भाकरी खारीक लेखणी6. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? टोळी फलटण जमाव तुकडी7. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि.स.खांडेकर भालचंद्र नेमाडे पु.ल.देशपांडे रणजित देसाई8. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक पारितोषिक9. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कोकणी तेलगू फारसी कानडी10. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. नो त ई आ ऊन हून यापैकी नाही11. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही12. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अनन्वय रूपक अपन्हुती उपमा13. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण सायक शर तीर दिलेले सर्व14. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अंशाभ्यस्त15. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. या वा आ ए Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15