Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी खारीक टाचणी भाकरी2. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक3. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? जमाव टोळी फलटण तुकडी4. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. तळे राखील तो पाणी चाखील नावडतीचे मीठ आळणी पदरी पडले पवित्र झाले घडाई परीस मढाई जास्त5. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषीक पारितोषिक पारितोषीक पारीतोषिक6. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण दिलेले सर्व सायक शर तीर7. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. नो त ई आ यापैकी नाही ऊन हून8. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अनन्वय उपमा रूपक अपन्हुती9. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे वि.स.खांडेकर रणजित देसाई पु.ल.देशपांडे10. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. रौद्ररस अद्भुत वीररस भयानक11. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे नाटकात भूमिका करणारे लोक विविध सोंगे घेणारा12. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. यापैकी नाही साकल्यवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण आवृत्तिवाचक संख्या विशेषण13. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? फारसी कानडी तेलगू कोकणी14. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले होते सोडवले सोडवत होता15. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. वा या आ ए Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15