Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ]

1. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा.

 
 
 
 

2. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

 
 
 
 

3. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ?

 
 
 
 

4. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ?

 
 
 
 

5. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.
बाण

 
 
 
 

7. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ?

 
 
 
 

8. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा.
बाजारबुणगे

 
 
 
 

9. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

10. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

11. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो.

 
 
 
 

12. अलंकार ओळखा.
हा दगड नाही हा चेंडूच आहे.

 
 
 
 

13. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते.

 
 
 
 

14. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे.

 
 
 
 

15. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

41 thoughts on “Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Akash Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now