Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. रूपक अनन्वय उपमा अपन्हुती2. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी भाकरी टाचणी खारीक3. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषिक पारितोषिक पारीतोषीक4. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? तेलगू फारसी कानडी कोकणी5. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. पृथकत्ववाचक संख्या विशेषण आवृत्तिवाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण यापैकी नाही6. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण जमाव तुकडी टोळी7. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक उपसर्गघटित अंशाभ्यस्त8. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. तळे राखील तो पाणी चाखील नावडतीचे मीठ आळणी पदरी पडले पवित्र झाले घडाई परीस मढाई जास्त9. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. वा आ ए या10. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. त ई आ ऊन हून यापैकी नाही नो11. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण सायक दिलेले सर्व शर तीर12. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा नाटकात भूमिका करणारे लोक13. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर भालचंद्र नेमाडे रणजित देसाई14. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. भयानक वीररस अद्भुत रौद्ररस15. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवले होते सोडवत असे सोडवले Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15