Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कानडी कोकणी तेलगू फारसी2. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत होता सोडवले होते सोडवत असे3. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. वा या आ ए4. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी टाचणी खारीक भाकरी5. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. भयानक रौद्ररस वीररस अद्भुत6. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. साकल्यवाचक संख्या विशेषण आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही7. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे नाटकात भूमिका करणारे लोक फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे बाजारात विनाकारण गर्दी करणारे विविध सोंगे घेणारा8. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त9. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? टोळी फलटण जमाव तुकडी10. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी तळे राखील तो पाणी चाखील घडाई परीस मढाई जास्त पदरी पडले पवित्र झाले11. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण सायक शर दिलेले सर्व तीर12. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. यापैकी नाही त ई आ नो ऊन हून13. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक14. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे रणजित देसाई वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे15. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अपन्हुती रूपक उपमा अनन्वय Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15