Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी पदरी पडले पवित्र झाले घडाई परीस मढाई जास्त तळे राखील तो पाणी चाखील2. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही3. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे नाटकात भूमिका करणारे लोक विविध सोंगे घेणारा4. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी भाकरी टाचणी खारीक5. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित6. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? तुकडी टोळी फलटण जमाव7. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अनन्वय उपमा अपन्हुती रूपक8. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. ऊन हून यापैकी नाही नो त ई आ9. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कोकणी फारसी कानडी तेलगू10. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत असे सोडवत होता सोडवले होते11. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण सायक शर दिलेले सर्व तीर12. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक13. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे रणजित देसाई वि.स.खांडेकर भालचंद्र नेमाडे14. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ए वा आ या15. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. भयानक रौद्ररस वीररस अद्भुत Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15