Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. घडाई परीस मढाई जास्त पदरी पडले पवित्र झाले तळे राखील तो पाणी चाखील नावडतीचे मीठ आळणी2. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त3. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण सायक शर तीर दिलेले सर्व4. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले होते सोडवत होता सोडवले सोडवत असे5. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई भालचंद्र नेमाडे पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर6. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कानडी फारसी कोकणी तेलगू7. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे नाटकात भूमिका करणारे लोक बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा8. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषीक पारितोषीक पारीतोषिक पारितोषिक9. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण जमाव तुकडी टोळी10. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. अद्भुत वीररस रौद्ररस भयानक11. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. साकल्यवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण12. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अपन्हुती अनन्वय रूपक उपमा13. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. आ ए वा या14. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. ऊन हून नो यापैकी नाही त ई आ15. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक लेखणी टाचणी भाकरी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15