Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले होते सोडवत होता सोडवले सोडवत असे2. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त उपसर्गघटित3. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. यापैकी नाही ऊन हून त ई आ नो4. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा नाटकात भूमिका करणारे लोक5. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अनन्वय उपमा अपन्हुती रूपक6. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. वीररस अद्भुत रौद्ररस भयानक7. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. तळे राखील तो पाणी चाखील नावडतीचे मीठ आळणी घडाई परीस मढाई जास्त पदरी पडले पवित्र झाले8. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ए या वा आ9. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण टोळी तुकडी जमाव10. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे रणजित देसाई वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे11. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक टाचणी लेखणी भाकरी12. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कानडी तेलगू फारसी कोकणी13. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषीक पारितोषीक पारितोषिक पारीतोषिक14. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. यापैकी नाही साकल्यवाचक संख्या विशेषण आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण15. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण दिलेले सर्व शर तीर सायक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15