Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण तीर शर सायक दिलेले सर्व2. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक3. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. पदरी पडले पवित्र झाले तळे राखील तो पाणी चाखील नावडतीचे मीठ आळणी घडाई परीस मढाई जास्त4. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि.स.खांडेकर भालचंद्र नेमाडे पु.ल.देशपांडे रणजित देसाई5. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण6. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी भाकरी टाचणी खारीक7. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कोकणी कानडी फारसी तेलगू8. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. उपमा अपन्हुती अनन्वय रूपक9. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. अद्भुत रौद्ररस भयानक वीररस10. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले होते सोडवत होता सोडवले11. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. यापैकी नाही त ई आ ऊन हून नो12. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ए वा आ या13. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक14. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? जमाव फलटण तुकडी टोळी15. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे नाटकात भूमिका करणारे लोक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15