Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ]

1. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा.
बाजारबुणगे

 
 
 
 

2. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते.

 
 
 
 

3. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

4. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.
बाण

 
 
 
 

5. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

6. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

7. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे.

 
 
 
 

8. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ?

 
 
 
 

9. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ?

 
 
 
 

10. अलंकार ओळखा.
हा दगड नाही हा चेंडूच आहे.

 
 
 
 

11. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ?

 
 
 
 

13. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो.

 
 
 
 

14. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

 
 
 
 

15. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

41 thoughts on “Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Datta Panditwad Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now