Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक2. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक उपसर्गघटित अंशाभ्यस्त3. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? टाचणी लेखणी खारीक भाकरी4. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अपन्हुती अनन्वय रूपक उपमा5. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. रौद्ररस भयानक वीररस अद्भुत6. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण तीर सायक शर दिलेले सर्व7. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण8. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि.स.खांडेकर रणजित देसाई भालचंद्र नेमाडे पु.ल.देशपांडे9. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ए वा आ या10. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवत होता सोडवले होते सोडवले11. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे नाटकात भूमिका करणारे लोक विविध सोंगे घेणारा12. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. पदरी पडले पवित्र झाले नावडतीचे मीठ आळणी घडाई परीस मढाई जास्त तळे राखील तो पाणी चाखील13. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? जमाव तुकडी टोळी फलटण14. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कानडी तेलगू कोकणी फारसी15. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. ऊन हून त ई आ यापैकी नाही नो Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15