Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक पारितोषिक2. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. आ या ए वा3. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर रणजित देसाई भालचंद्र नेमाडे4. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? तुकडी जमाव फलटण टोळी5. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे नाटकात भूमिका करणारे लोक बाजारात विनाकारण गर्दी करणारे विविध सोंगे घेणारा6. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. घडाई परीस मढाई जास्त तळे राखील तो पाणी चाखील पदरी पडले पवित्र झाले नावडतीचे मीठ आळणी7. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक लेखणी टाचणी भाकरी8. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवत असे सोडवले होते सोडवले9. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण10. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण तीर दिलेले सर्व सायक शर11. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. यापैकी नाही नो त ई आ ऊन हून12. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. रौद्ररस अद्भुत वीररस भयानक13. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अनन्वय रूपक उपमा अपन्हुती14. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कोकणी कानडी फारसी तेलगू15. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15