Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही2. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे नाटकात भूमिका करणारे लोक फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे3. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? टोळी तुकडी फलटण जमाव4. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी टाचणी खारीक भाकरी5. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. त ई आ यापैकी नाही नो ऊन हून6. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कोकणी कानडी तेलगू फारसी7. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त8. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. रूपक अनन्वय अपन्हुती उपमा9. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण तीर शर सायक दिलेले सर्व10. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषिक पारितोषिक पारीतोषीक11. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. आ या वा ए12. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. भयानक रौद्ररस अद्भुत वीररस13. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी तळे राखील तो पाणी चाखील पदरी पडले पवित्र झाले घडाई परीस मढाई जास्त14. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले सोडवत होता सोडवले होते15. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर भालचंद्र नेमाडे रणजित देसाई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15