Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही2. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. रौद्ररस अद्भुत वीररस भयानक3. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. ऊन हून त ई आ नो यापैकी नाही4. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक अंशाभ्यस्त5. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक6. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण जमाव टोळी तुकडी7. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. या वा ए आ8. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे विविध सोंगे घेणारा नाटकात भूमिका करणारे लोक बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे9. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि.स.खांडेकर रणजित देसाई भालचंद्र नेमाडे पु.ल.देशपांडे10. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवत होता सोडवले सोडवले होते11. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण दिलेले सर्व शर तीर सायक12. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? फारसी कोकणी कानडी तेलगू13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक टाचणी भाकरी लेखणी14. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अनन्वय रूपक अपन्हुती उपमा15. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. पदरी पडले पवित्र झाले तळे राखील तो पाणी चाखील नावडतीचे मीठ आळणी घडाई परीस मढाई जास्त Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15