Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित2. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी भाकरी टाचणी खारीक3. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक पारितोषिक4. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा नाटकात भूमिका करणारे लोक बाजारात विनाकारण गर्दी करणारे5. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण टोळी जमाव तुकडी6. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? फारसी कानडी कोकणी तेलगू7. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. पृथकत्ववाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण8. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवत होता सोडवले होते सोडवले9. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. वा ए आ या10. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी पदरी पडले पवित्र झाले घडाई परीस मढाई जास्त तळे राखील तो पाणी चाखील11. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे भालचंद्र नेमाडे रणजित देसाई12. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. रौद्ररस अद्भुत वीररस भयानक13. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण शर तीर सायक दिलेले सर्व14. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. त ई आ यापैकी नाही नो ऊन हून15. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. रूपक अनन्वय उपमा अपन्हुती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15